Friday, March 28, 2025 09:46:42 AM
मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे चर्चेचा विषय बनलेत. त्यातच आता माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्यात.
Manasi Deshmukh
2025-03-22 10:47:50
नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, इतर वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आलेत
Jai Maharashtra News
2025-03-17 12:04:02
मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
2025-03-11 20:49:41
अलिशान कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू, जॉगिंग ट्रॅकवरील भीषण अपघातात दुर्दैवी अंत
Manoj Teli
2025-02-17 07:15:10
गोदावरी आरतीसाठी नीलम गोऱ्हे नाशिकमध्ये
2025-02-04 10:51:40
जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता नाशिक शहरामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.
2025-01-20 18:10:21
वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी. केज कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. खंडणी आणि हत्याप्रकरणाचं कनेक्शन. सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा दावा
2025-01-01 07:18:19
नव्या पिढीच्या ‘तेजस’ विमानांची बांधणी नाशिकमध्ये होत आहे.
Apeksha Bhandare
2024-12-08 13:49:30
Samruddhi Sawant
2024-12-03 17:53:53
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
2024-09-13 18:30:21
Dakshata Patil
2024-04-21 08:15:32
दिन
घन्टा
मिनेट